कै. संभुराव विठोबा इंगळे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आज हभप शिवाजीराव मुळे महाराज यांचे किर्तन
इंगळे परिवाराकडून स्नेह जणांना उपस्थित राहण्याची विनंती
केज-
कै. संभुराव विठोबा इंगळे आज शुक्रवार दि. १९ रोजी १२ वे पुण्यस्मरण निमित्ताने हभप शिवाजीराव मुळे महाराज, आडस यांचे किर्तन सकाळी १०-३० ते १२-३० या वेळेत इंगळे वस्ती, केज येथे ठेवण्यात आले आहे.
तरी सर्व स्नेह जण, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कै. संभुराव विठोबा इंगळे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने उपस्थित राहुण किर्तन व स्नेहभोजनचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री. संपतराव संभुराव इंगळे, श्री. अंकुशराव संभुराव इंगळे, श्री. बिभीषणराव संभुराव इंगळे व सर्व इंगळे परिवार यांनी केली आहे.
