Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

रजनीताई पाटील यांच्यावर कॉग्रेस पक्षाने सोपवली पुन्हा मोठी जबाबदारी

By January 6, 2024No Comments1 Min Read

रजनीताई पाटील यांच्यावर कॉग्रेस पक्षाने सोपवली पुन्हा मोठी जबाबदारी
—————————–
केज दि.५(प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस समितीद्वारे आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी सुरू झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, दमन – दीव आणि दादरा नगर हवेली या राज्यासाठी नुकतीच स्क्रीनिंग कमिटी निवडण्यात आली असून पक्ष अध्यक्ष व पक्ष नेतृत्व यांनी राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांची या समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून आता सबंधित राज्यात आता लोकसभेच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार असून पक्षातील ही मोठी जबाबदारी असणारी समिती असल्याने या निमित्ताने पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने रजनीताई पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post Views: 32

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.