केज शहराचा वीजपुरवठा शनिवारी, रविवारी दिवसा राहणार बंद
दि. 19.06/01/2024 व 07/01/2024
सकाळी 08:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत राहणार बंद
केज-
केज शहरातील 33/11 kv उपकेंद्रामध्ये क्षमता वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम करण्याचे असल्यामुळे दिनांक 6.1. 24 व दिनांक 7.1.24 रोजी केज 33 केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व अकरा केवी विद्युत वाहिन्या शनिवार व रविवार रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत बंद राहतील कृपया याची सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. केज उपकेंद्राशी निगडित सर्व ग्राहकांसाठी
केज शहर, पिसेगाव, सोनिजवळा आणि तांबवा या फिडर वरचे कामे नियोजित असल्याची माहिती महावितरण ने दिली आहे.
