Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज शहरातील हा रस्ता म्हणजे खतरो के खिलाडीयोंका रस्ता

By January 5, 2024No Comments1 Min Read

केज शहरातील हा रस्ता म्हणजे खतरो के खिलाडीयोंका रस्ता

केज-
शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा, दवाखाने, वेगवेगळे प्रकारचे दुकाने, कोचिंग क्लासेस,हॉटेल्स, मेडिकल यामुळे नागरीकांची, विद्यार्थी व खरीदारांची हमखास गर्दी पाहायला मिळते.पुढे याच रोडवरून काही खेडी जोडलेली आहेत. असा हा शहरातील नेहमी गजबजलेला कानडी रोड, या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे खतरोंके खिलाडी मधील स्टंटबाजी करत वाहन चालवण्याचा भास वाहनधारकांना होत आहे.

रस्त्यावरील दुतर्फा उभी असणारी वाहणांची गर्दी, यामुळे दोन वाहने समोरासमोर आले तर क्रॉस होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सारखी वाहणांची कोंडी पाहावयास मिळते. यानंतर सुरू होते वाहनधारकांची खरी स्टंटबाजी, या वाहणांच्या कोंडीतून मग काही मोटारसायकलस्वार वेगवेगळ्या स्टंटचा वापर करून आपले वाहने गर्दीतून पुढे सरकवतात, वाहनांचा व हॉर्नचा कर्कश आवाज, रस्त्यावरील उडणारा धुराळा यामुळे या वाहणांच्या कोंडीतून केव्हा बाहेर पडतो या चिंतेने व्याकूळ काही वाहनधारकांची अवस्था झालेली पहायला मिळते.

तरूणांचे थांबण्याचे अनेक अड्डे या रस्त्यावर आहेत, त्यामुळे त्यांच्या वाहणाचा वेग, कर्कश आवाज तसेच वाहनांचे वेगवेगळे स्टंटबाजीही हमखास पाहायला मिळते.

शाळा, महाविद्यालये, दवाखाने या भागात असल्याने
पोलीस प्रशासन व संबंधित पदाधिकारी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता प्रवासाठी सुरळीत करतील का असे नागरिक चर्चा करत आहेत.

Post Views: 36

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.