Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

अव्वल कारकून अजिमोद्दीन सय्यद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

By December 29, 2023Updated:December 29, 2023No Comments2 Mins Read

अव्वल कारकून अजिमोद्दीन सय्यद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

केज-
केज तहसील कार्यालयात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे अव्वल कारखुन अजमोद्दीन सय्यद दि. 31/10/2023 मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा आज 29 /12/ 2023 रोज शुक्रवारी केज तहसील कार्यालयात भव्य सेवापुर्ती सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व तलाठी कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
केज तहसील कार्यालयात आपल्या प्रेमळ स्वभावाने व जनतेचे तत्परतेने शासकीय कामे करुन केज तालुक्यात वेगळा ठसा सय्यद यांनी उमटवला होता. सय्यद साहेब यांनी कोतवली पासून अव्वल कारकून असा प्रवास आपल्या नौकरी काळात केला आहे. त्यांचे तहसील कार्यालयात कर्मचारी व इतर नागरिकांचे सलोख्याचे संबंध आहेत.

अ. का. सय्यद अजमोद्दीन यांच्या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमासाठी
बीड तहसील कार्यालय येथील तहसीलदार हजारे साहेब, केज तहसील कार्यालयचे जगताप साहेब, नायब तहसीलदार धस साहेब,गोकुळ नन्नवरे, पवार साहेब, रमेश ठोंबरे, इमरान शेख व अनेक सहकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच सय्यद साहेब यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रकाश मुंडे, गौतमबापू बचुटे, विजय आरकडे , अजय भांगे,दशरथ चौरे यांनी देखील सत्कार करुन पुढील अविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबाच्या वतीने सय्यद शकील व त्यांच्या सर्व कुटुंबाकडून सत्कार करण्यात आला. पंकज तेलंग व नागेश जावळे या वेळी उपस्थित होते. स्वस्त दुकानदार संघटना तसेच कोतवाल संघटनेच्या पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न केले.

Post Views: 51

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.