Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज येथे भव्य मोटारसायकल रॅली काढून आरक्षण जनजागृती

By December 10, 2023No Comments1 Min Read

केज येथे भव्य मोटारसायकल रॅली काढून आरक्षण जनजागृती

केज-

केज येथे सकल मराठा बांधवांनी मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅली काढत मराठा समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

आज दि. १० रोजी सकाळी ११ वा. शारदा इंग्लिश स्कूल, बीड रोड येथून ही आरक्षण जनजागृती रॅली सुरू झाली आहे. तीचा समारोप भाऊसाहेब पाटील डि. एड. काॅलेज अंबाजोगाई रोड येथे होणार आहे.
बोरीसावरगाव येथे दि. १२ रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यांच्या समर्थनाथ ही या रॅलीचे नियोजन केले आहे.

केज येथील या आरक्षण जनजागृती रॅली मध्ये शहर व तालुक्यातील हजारो युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती रॅली समोर असल्याने रॅली आकर्षक दिसत आहे. एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
यावेळी मुख्य रस्त्यावर वाहणांची कोंडी होऊ नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Post Views: 38

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.