Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या हस्ते व्यासपीठाचे उभारणीचे भूमिपूजन ! (बोरी सावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी

By December 8, 2023No Comments2 Mins Read

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या हस्ते व्यासपीठाचे उभारणीचे भूमिपूजन !

(बोरी सावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी

केज दि.८ (प्रतिनिधी) मंगळवार दि.१२ रोजी बोरी सावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार असून या सभेच्या व्यासपीठाची उभारणी शुक्रवारी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला शर्मिला संतन देशमुख व लक्ष्मीबाई अच्युत मुळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.
१४५ एकरात या सभेचे पार्किंग सह नियोजन करण्यात येत असून या सभेसाठी तब्बल ३ हजार स्वयंसेवक या ठिकाणची व्यवस्था व समाजाच्या सोयीसाठी असणार आहेत. सभास्थळाच्या तिन्ही मार्गावर स्वतंत्र व भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सभेच्या ठिकाणापासून दोन की.मी. अंतरावर या पार्किंग असणार आहेत तसेच सभा सकाळी १० वाजता असली तरीही सभेच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी व नाश्त्याची सोय करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणारे मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्यातील शेवटच्या दिवसातील दौरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पहिल्या सभेने होत आहे. 30×20 मुख्य व्यासपीठाची उभारणीचे कामाचे शुक्रवारी दि.८ रोजी भूमिपूजन करण्यात आले. मराठा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन महिलांनी शर्मिला संतन देशमुख लक्ष्मीबाई अच्युत मुळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन संपन्न झाले मंगळवारी दि.12 रोजी सकाळी 10 वाजता अंबाजोगाई- कळंब राज्य मार्गावरील बोरीसावरगाव -बनसारोळा रस्त्या लगत ही सभा होणार असून सभेला मोठ्या संख्येने तालुक्यातील समाज बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 34

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.