Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

By December 4, 2023No Comments1 Min Read

केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
केज-
मराठी पत्रकार परिषद च्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांनी केले होते. याच अनुषंगाने केज येथे मराठी पत्रकार परिषद व सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार यांनी एकत्रित येऊन उपजिल्हा रुग्णालय केज येथे आपली आरोग्य तपासणी केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर केंद्रे, डॉक्टर मुंडे, नागरगोजे सर यांनी उत्तम व्यवस्था करून पत्रकार बांधवांची सर्व तपासण्या करून घेतल्या तसेच रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांनीही भरपूर सहकार्य केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष गौतम बचुटे केज तालुका अध्यक्ष विजय आरखडे, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष रामदास तपसे तसेच ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, डॉ. हनुमंत सौदागर,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका समन्वय व निमंत्रक सुहास चित्रवार दशरथ चवरे, मराठी पत्रकार परिषद केज तालुका उपाध्यक्ष रमेश गुळभिले, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे डिजिटल मीडिया तालुका संघटक अजय भांगे, प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब मस्के, कोषाध्यक्ष मुबशीर खतीब झुंजार पत्रकार संघाचे दिनकर बापू राऊत, नंदकुमार मोरे तसेच पत्रकार धनंजय घोळवे , एम सी एन न्यूजचे बाळासाहेब जाधव, स्टार 24 चे संपादक दत्तात्रेय मुजमुले यांनी हे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post Views: 41

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.