परंपरागत पाडवा निमित्ताने फराळाचे आडसकर कुटुंबाचे आयोजन
सर्वांना उपस्थित राहण्याची रमेशराव आडसकर यांची विनंती
केज-
आडस येथे कै. बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या हयातीत दिवाळी पाडवा फरावळ हा एक स्तुत्य उपक्रम घरी राबावला जात असे. याच अनुशंगाने त्यांचे सुपुत्र मा.रमेशराव आडसकर यांनी ही प्रथा कामय ठेवून सर्व जेष्ठ नागरिक, प्रतीष्ठीत, सामाजिक, व्यापारी व हितचिंतक व नातेवाईक यांच्या साठी दिवाळी पाडवा फराळाचा स्तुत्य कार्यक्रम उद्या दि. १४ वार. मंगळवार सकाळी १० ते १ वा. आडस येथे निवासस्थानी ठेवला आहे.
माजमाजलगाव, केज, धारूर , अंबाजोगाई, तालुक्यातील सर्व नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याची विनंती आडसकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.
