Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

महापुरुषा बद्दल अपशब्द वापरून ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, सुमेध शिंदे, दिपक वाघमारे यांनी केली होती तक्रार दाखल

By October 18, 2023No Comments2 Mins Read

महापुरुषा बद्दल अपशब्द वापरून ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, सुमेध शिंदे, दिपक वाघमारे यांनी केली होती तक्रार दाखल

गौतम बचुटे/केज :-
महापुरूषा बाबत अपशब्द वापरून त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या एकास सामाजिक कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १३ ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे यांना मोबाईल वरून एक ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाली. त्या मध्ये एक व्यक्ती ही महापुरूषा बाबत अवमानकारक शब्द वापरीत होता. त्या नंतर लखन हजारे यांनी चौकशी केली असता तो युवक हा (रा. येवता ता. केज जि. बीड) येथील असल्याचे समजले.
त्या नंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वा.च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, सुमेध शिंदे व दिपक वाघमारे हे तिघे येवता ता. केज येथे गेले आणि त्यांनी त्याला या प्रकारा बद्दल जाब विचारता असता त्याने तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा तो प्रकार केला. म्हणून लखन हजारे यांच्या फिर्यादी वरून दि. १६ ऑक्टोबर रोजी त्या तरूणाच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६२४/२०२३ ॲट्रॉसिटी कलम ३ (१) (आर) ३ (१) (एस) यासह भा. दं. वि. ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे तपास करीत आहेत.

Post Views: 33

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.