केजच्या अस्मिता दांडिया ग्रुप महिला मधून उत्तम प्रतिसाद
केज शहरातील मंगळवार पेठ येथील महिलांनी एकत्र येवून अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला असून ग्रुप च्या माध्यमातून परिसरातील महिला व मुली करिता मोफत डांडिया क्लासेसचे चे आयोजन करण्यात आले आहे.
केज येथील सौ सुनीता राऊत, साधना जमालेपाटील,अस्मिता एखंडे,अस्मिता जमालेपाटील, अस्मिता नाईकवाडे, दामिनी जमालेपाटील, राजश्री गवळी,स्वाती गवळी, अनिता मुंडे,अर्चना स्तवधर,वनिता स्तवधर, श्वेता जाधव, मयुरी राऊत आदी महिलांनी अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला आहे.नवरात्र महोत्सवा निमित्त 04 आक्टोबर 2023 पासून मोफत दांडिया क्लासेस बालाजी टॉकीज मंगळवार पेठ केज येथे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी यांना तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिला , मुलींनी या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आयोजक तथा अस्मिता प्लायवुड, टाईल्स ग्रेनाइट चे संचालक दादा जमालेपाटील, अरुण गवळी, संदीप गवळी, दत्तात्रय जमालेपाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे
