Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

श्री शनि गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

By September 25, 2023No Comments1 Min Read

श्री शनि गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

केज-

श्री शनि प्रतिष्ठाण संचलीत मंडळाच्या श्री शनि गणेश मंडळा च्या वतीने गणेश उत्सवा निमित्त श्री शनि मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी सुमारे 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराचे उदघाट्न सामाजिक कार्यकर्ते मा श्री हनुमंतजी भोसले सर व युवा उद्योजक मा श्री बाळासाहेब खुणे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सचिन रोडे,विजय वाकळे, अक्षय सत्वधर, राम डुकरे,संतोष सत्वधर,बापु सत्वधर,गणेश घाडगे,सोमेश इंदुलकर,मुन्ना गाढवे,राम गाढवे,अमर मुळे,नंदू सत्वधर,नारायण राऊत,आदित्य राऊत, सचिन सत्वधर,मनोज कदम, शरद सत्वधर,मोनु गाढवे,तुषार सत्वधर,बबलू गायके, रवी डुकरे,ओम राऊत, रोहन गाढवे,भुजग सुडके,महेश पिपळे,सोनु अगरकर,धनराज राऊत,संदीप सत्वधर,अभिषेक डुकरे,विशाल नाईकवाडे, कृष्णा डुकरे,कृष्णा गायके,तसेच श्री शनि प्रतिष्ठाण परिवार व रक्तदाते उपस्थित होते

Post Views: 28

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.