Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय केज येथे राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा

By September 6, 2023No Comments1 Min Read

उपजिल्हा रुग्णालय केज येथे राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा

केज-
उपजिल्हा रुग्णालय केज येथे दि 1 सप्टेंबर तेे 7 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात आला .
त्यावेळी आहारतज्ञ सुलक्षणा पाटील यांनी आहार विषयी मार्गदर्शन केले.आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी काय करावे.समतोल आहार कसा असावा. गरोदर माता,स्तनदा माता,लहान मुले , किशोरवयीन मुलीचा आहार कसा असावा ,तसेच ऋतू प्रमाणे आहारात कसा बदल करावा या विषय मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ सोळंके सर ,वैद्यकीय अधिकारी डॉ इंगोले सर यांनी मार्गदर्शन केले व श्रीकृष्ण नागरगोजे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
आहारा विषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळणारे प्रदर्शन भरवण्यात आले, कार्यक्रमासाठी उपस्थित.
मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ बालासाहेब सोळंके व डॉ केशव इंगोले व डॉ भाऊसाहेब चाळक व डॉ मुंडे दिगंबर व डॉ विशाल करपे व डॉ ठोकरे मॅडम डॉ नेहरकर मॅडम व श्रीकृष्ण नागरगोजे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व इनचार्ज गवळी मॅडम व श्रीमती क्षीरसागर सिस्टर व श्रीमती उबाळे सिस्टर व श्रीमती कुलकर्णी सिस्टर व श्रीमती जगताप सिस्टर व श्रीमती भोपळे सिस्टर व श्रीमती सुलक्षणा पाटील आहार तज्ञ व श्रीमती कराड सिस्टर व श्रीमती वाघमारे सिस्टर व श्रीमती पवळ सिस्टर व श्रीमती डोळे सिस्टर व श्रीमती नेहरकर सिस्टर व श्रीमती सात समुद्र मॅडम व श्रीमती गिरी मॅडम व श्रीमती केवटे मॅडम व माळी मामा हे सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post Views: 27

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.