Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

मराठी पत्रकार परिषदेच्या केज तालुकाध्यक्ष पदी विजय आरकडे. केज तालुका समन्वयक , निमंत्रक व तालुका कार्यकारणीची निवड लवकरच होणार

By August 22, 2023No Comments1 Min Read

मराठी पत्रकार परिषदेच्या केज तालुकाध्यक्ष पदी विजय आरकडे.

केज तालुका समन्वयक , निमंत्रक व तालुका कार्यकारणीची निवड लवकरच होणार

बीड/प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, किरण नाईक सर,राज्याध्यक्ष शरद पाबले सर यांच्या आदेशावरून बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी केज तालुका अध्यक्ष पदी विजय अरकडे यांची निवड जाहीर केली.ही नियुक्ती पुढील दोन वर्षासाठी राहील. मराठी पत्रकार परिषदेचे काम आधिक जोमाने व्हावे यासाठी विजय अरकडे जिल्हाध्यक्ष व के ज तालुक्याचे संपर्क जिल्हा उपाध्यक्ष यांच्याशी समन्वय ठेऊन काम करतील.त्याबरोबरच तालुका कार्याध्यक्ष,सर चिटणीस,कोष्याध्यक्ष पदाच्या निवडी जिल्हाध्यक्षांची मान्यता घेऊन करतील. तालुक्यात परिषद सदस्य संख्या वाढवून परिषदेचे नाव उज्वल करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी व्यक्त केला.या निवडीबद्दल त्यांचे अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल महाजन सोशल मीडिया राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,विभागीय संघटक सुभाष चौरे,राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे,जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे,जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे,हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, समन्वयक अभिमन्यू घरत,जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे , दिलीप झगडे ,चंद्रकांत राजहंस , अविनाश कदम,जुनेद बागवान,सय्यद शाकेर,गौतम बचुटे, रामदास तपसे,संजय राणभरे, केज तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व पत्रकार बांधव आदींनी आभिनंदण केले आहे.

Post Views: 19

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 5
Total Users : 146025
Views Today : 37

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.