Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

कानडी माळी येथे आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्या भूमिपूजन….! भाजपाचे रमेशरावजी आडसकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा, रणजितसिंह पाटील, अंकुशरावजी इंगळे यांची विशेष उपस्थिती

By August 11, 2023No Comments1 Min Read

कानडी माळी येथे आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्या भूमिपूजन….!

भाजपाचे रमेशरावजी आडसकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा, रणजितसिंह पाटील, अंकुशरावजी इंगळे यांची विशेष उपस्थिती

केज दि.११ – तालुक्यातील कानडी माळी येथे शनिवार दि १२ रोजी आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते ३१ लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमासाठी भाजपचे जेष्ठ नेते रमेशरावजी आडसकर, नंदकिशोरजी मुंदडा यांच्यासह रणजीतसिंह पाटील, अंकुशरावजी इंगळे यांची उपस्थिती असणार आहे. शनिवार दि. १२ आॕगष्ट रोजी सकाळी ९. ३० वा मतदारसंघ च्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते कानडी माळी येथे ३१ लाख रुपयाची विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात येणार आहे. यामधे संत सावता महाराज मंदिर सभामंडप , अंगणवाडी क्र २ चे बांधकाम, सिमेंट रस्ते, आरोग्य उपकेंदाची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे.तर यावेळी गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरओ प्लांट चे उदघाटनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी चेअरमन बाजीराव रामभाऊ राऊत हे असणार आहेत. सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अशोक राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

Post Views: 16

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 1
Total Users : 146021
Views Today : 33

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.