बीड जि.प. मध्ये विविध पदासाठी मोठी भरती
बीड-
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक – निम्न श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी – पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
⇒ एकूण रिक्त पदे: 568 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: बीड.
⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ निवड प्रक्रिया: CBT.
⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.
⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.
⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.
⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.
⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस