उपजिल्हा रुग्णायल येथे स्तनपान सप्ताह साजरा
केज-
केज उपजिल्हा रूग्णालय येथे आज दि.२ रोजी
स्तनपाणाचे सक्षमीकरण नोकरदार पालकांसाठी एक बदल. या विषयावर व स्तनपानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक डॉ बाळासाहेब सोळंके व डॉ चाळक भाऊसाहेब व आहार तज्ञ सुलक्षणा पाटील. श्रीकृष्ण नागरगोजे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी केज मॅटरन श्रीमती गवळी मॅडम, श्रीमती भोपळे सिस्टर, श्रीमती उबाळे सिस्टर, श्रीमती जगताप सिस्टर, श्रीमती कुलकर्णी सिस्टर, श्रीमती म्हेञे , श्रीमती वाघमारे सिस्टर , श्रीमती डोळे सिस्टर श्रीमती नेहरकर सिस्टर, जाधव मावशी यांची उपस्थिती होती.
डॉ बाळासाहेब सोळुंके वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज व सुलक्षणा पाटील यांनी स्तनपानाचे महत्त्व पटवून सांगितले, यावेळी हॉस्पिटल मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
