शिक्षक प्रेरणा परिक्षा संदर्भात उपायुक्त यांचे महत्त्वाचे पत्र आले समोर
गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशा विरुद्ध शिक्षकांनी घेतला होता बहीष्काराचा निर्णय
बीड-
शिक्षक प्रेरणा परिक्षा आज दि. ३० व ३१ रोजी होणार आहेत.
ही परिक्षा शिक्षकासाठी ऐच्छिक असेल असे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतू मागील काही दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रातून सर्व शिक्षकांना ही परिक्षा देण्या संबंधी कडक सुचना दिल्या होत्या.
यामुळे अनेक शिक्षक संघटना आक्रमक भूमिका घेऊन या प्रेरणा परिक्षा वर बहिष्कार टाकला आहे.
काल दि. २९ रोजी उपायुक्त औरंगाबाद विभाग यांनी एका पत्राद्वारे सर्व जिल्हापरिषदला कळवले आहे की, ही परिक्षा शिक्षकांसाठी ऐच्छिक असेल. त्यामुळे बळजबरी करू नये. यानुसार जि. प. सियो यांनीही तशा सुचणा गटशिक्षणाधिकारी व संबंधित कार्यालयाला दिल्या असल्याचे समजते.
दिली नाही तर त्या शिक्षकांना
