Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

शशी भैय्या आडसकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी आर ओ प्लॅन्टचा शुभारंभ

By July 21, 2023No Comments1 Min Read

शशी भैय्या आडसकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी आर ओ प्लॅन्टचा शुभारंभ

आडस-

श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय आडस येथे शुक्रवारी ( दि. २१ ) आर ओ प्लँट ( Ro plant ) चा शुभारंभ शशी आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता शुध्द पाणी मिळणार असल्याने पालकांमधून शाळेचे आभार मानले जात आहे.

अनेक साथ रोगांचे कारण अशुद्ध पाणी असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी श्री.छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी येथील श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात मोठ्या क्षमतेचे आर ओ फिल्टर प्लँट ( Ro plant ) उपलब्ध करून दिले. तो कार्यान्वित करण्यात आला. याचा शुभारंभ शशी आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक भारत सोळंके होते तर चेअरमन उद्धवराव इंगोले, पत्रकार रामदास साबळे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब ढोले, नितीन ठाकूर सह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या वतीने यावेळी प्रमुख मान्यवर व पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकीशन आकुसकर, राजेश देशमुख, मिठु लाखे, भारत वाघमारे, प्रमोद बिडवई, दत्तात्रय अंबाड, गणेश इंगोले सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शिनगारे यांनी केले तर आभार शेख साजिद यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 12

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 1 2
Total Users : 146012
Views Today : 23

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.