Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज येथे मंत्री धनंजय मुंडे यांचेजंगी स्वागत _________________ केज तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

By July 14, 2023No Comments1 Min Read

केज येथे मंत्री धनंजय मुंडे यांचेजंगी स्वागत
_________________
केज तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
_________________

केज प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे हे मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यातुन केज तालुक्याच्या वतीने विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी सहा वाजता भवानी चौक येथे अजर इनामदार, सांरग आंधळे, चंद्रकांत चौरे, दादासाहेब चाटे, अशोक सोनवणे यांच्या वतीने महाराष्ट्रराज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे ढोली ताशांच्या गजरात जेसीबी ने फुलांचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी व युवा नेते विष्णु चाटे यांनी जंगी स्वागत केले. यावेळी केज तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच धनंजय मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यां कडुनही जंगी स्वागत करण्यात आले.त्याच प्ररकारे केज तालुक्यातील नागरिकांच्या मनात धनंजय मुंडे कॅबीनेट मंत्री झाले यांचा जल्लोष दीसुन येत होता .कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्हाचे सुपुत्र असुन धनंजय मुंडे साहेब कॅबीनेट मंत्री झाले यांचे सामान्य जनतेला नवल वाटत आहे जनतेच्या मनातील प्रश्न सुटणार आहेत असे जनतेच्या मनावर आनंद दीसुन येत आहे.धनंजय मुंडे यांचा कॅबिनेट मंत्री झाल्यावर पहीला दौरा केज तालुक्यात विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न झाला.

Post Views: 11

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 0 3
Total Users : 146003
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.