Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

शारदा इंग्लिश स्कूल केजच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त बाळ- गोपाळांची दिंडी

By June 29, 2023No Comments2 Mins Read

शारदा इंग्लिश स्कूल केजच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त बाळ- गोपाळांची दिंडी

केज / विजय आरकडे

केज तालुक्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणुन प्रसिद्ध असणारी शारदा इंग्लिश स्कूल केज येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढुन केला विठ्ठल नामाचा गजर

या बाबत वृत असे केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल केज येथील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे दिडींचे आयोजन केले होते. सदरील दिंडी सकाळी ८ वाजला निघाली. पालखीचे पुजन संस्थेचे मुख्य विश्वस्त रमेशराव आडसकर यांच्या वतीने केल्या नंतर दिडींची सुरुवात विठ्ठलाच्या जयघोषात झाली. यावेळी आकर्षन म्हणजे विद्यार्थ्यांनी तथा लहान गोपालांनी केलेली विविध प्रकारची वेशभूषा आकर्षक होती . हि दिंडी केज शहरामध्ये विठ्ठलाच्या नामांचा गजर करत पुर्ण झाली. यावेळी रमेशराव आडसकर, शारदा इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. अर्चनाताई आडसकर , प्रमुख मार्गदर्शक पी . एम . देशमुख सर , शारदा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मिश्रा सर , उपप्राचार्य सुरज सनी सर , जयसिंग सर , ढगे सर, बालाजी सर , धोंडोपंत देशमुख सर श्रीजीत सर , प्रशांत बाबर , वीर सर , शेळके सर ,सुरज भोजने सर, ताटे सर , भैय्या काळे सर, रविंद्र औटी सर , आदर्श सर वर्षा मॅडम , सीमा मुळे मॅडम , संध्या चाटे मॅडम , चिकू मॅडम , रेनुका बोस सर , अनुश्री नायर मॅडम, अथिरा कृष्णन सर, सिबील सुरज सर अलताफ सर , रमीज सर ,लक्ष्मी मॅडम , जयश्री मॅडम तथा जेष्ठ नागरिक , बाल गोपाळ शिक्षक वृंद , विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.