Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नका प्रा. आर.एस.यादव

By June 28, 2023Updated:June 28, 2023No Comments2 Mins Read

महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नका प्रा. आर.एस.यादव

परळी-

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मौजे बोधेगाव येथे भव्य व्याख्यानाचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संभारंभ यशस्वी रित्या संपन्न झाला.
माणसातील राजा आणि राजातील माणूस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १४९ वा जन्मोत्सव मौजे बोधेगाव ता.परळी जि.बीड येथे दि.२६ रोजी रोजी बौद्धविहार या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा पुरोगामी चळवळीचे गाढे अभ्यासक प्रा.आर.एस. यादव सर यांचे व्याख्यान संपन्न झाले यादव सरांनी अतिशय सखोल पणे समुदायास मार्गदर्शन केले आपल्या महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नका समतेचा संदेश सरांनी दिला पडत्या पावसात देखील लोक मन लावून व्याख्यान आयकतच राहिली त्या सोबतच गावातील
गुणवंत विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आदर्श मंडळी त्यांचा देखील भव्य सन्मान करण्यात आला लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सनसारखी साजरी करा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बोध घेत पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने शाहु महाराजांची जयंती अतिशय थाटात साजरी करण्यात आली या प्रसंगी गावचे विद्यमान सरपंच माऊली तात्या गडदे उपसरपंच सुधीर भैया शिंदे चेमान सर्जेराव आणा शिंदे माजी सरपंच श्रावण बाप्पा बनसोडे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अबा थिटे मा. चेरमन प्रल्हाद भैया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती सह सर्व समाज बांधव या कार्यक्रमास अर्वजून उपस्थित राहिले अतिशय शांतापूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन बनसोडे,संतोष शिंदे,वेंकटेश गडदे, उमेश रुपणर,राहुल बनसोडे,सचिन बनसोडे,वसंत बनसोडे, गौतम बनसोडे यांच्या सह पूर्ण गावकरी आदींनी परिश्रम घेतले

Post Views: 15

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.