Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

पुन्हा अतिक्रमण झाल्यास ‘झोपडपट्टी दादा कायद्या नुसार होऊ शकते कारवाई !

By June 17, 2023Updated:June 17, 2023No Comments1 Min Read

पुन्हा अतिक्रमण झाल्यास ‘झोपडपट्टी दादा कायद्या नुसार होऊ शकते कारवाई !

गौतम बचुटे/केज :- शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्या जागा किरायाने देऊन सक्तीने भाडे वसुली करणाऱ्या विरुद्ध संघटित गुन्हेगारी अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्या नुसार कारवाई करणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

केज शहरातील महामार्ग आणि सरकारी कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमणे प्रशासनाने दि. १६ जून रोजी २४ तास ऑन ड्युटी करून रस्त्यावर भर उन्हात उभे राहून अतिक्रमणे हटविली. मात्र पुन्हा कोणी सरकारी जागेवर अतिक्रमण करून ती भाड्याने देऊन व्यावसाईकाकडून भाडे वसूल करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई होणार असल्याचे समजते .
दरम्यान केज शहरातील बहुतांशी अतिक्रमणे हटली असून पुन्हा जर कोणी अशा प्रकारची आगळीक करून अतिक्रमण केले. तर त्या-त्या विभागाचे प्रमुख यांनी तक्रार केल्यास आगळीक करणाऱ्या विरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा आणि महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
————————————————

काय आहे झोपडपट्टी दादा कायदा ? :- या कायद्या अंतर्गत एखाद्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला एका वर्षासाठी तात्काळ स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. या विरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयातच दाद मागता येते.
————————————————

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.