Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

पावसा संदर्भात महत्वाची बातमी सद्य स्थितीत मानसून बाबतची नवीन माहिती आली समोर

By June 17, 2023No Comments2 Mins Read

पावसा संदर्भात महत्वाची बातमी

सद्य स्थितीत मानसून बाबतची नवीन माहिती आली समोर

मुंबई-
राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही मान्सूनने फारशी प्रगती केलेली नाही. मान्सून अजूनही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्येच खिळून बसला आहे.
सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर मान्सूनने मुक्काम ठोकला आहे. चार दिवसाहून अधिकचा काळ मानसून तिथेच असल्याने मात्र शेतकरी हवालदिल झाले आहेत. मान्सूनचे एक तर आधीच राज्यात उशिराने आगमन झाले. जवळपास चार ते पाच दिवस उशिराने राज्यात दाखल झालेला हा मान्सून सध्या कमकुवत आहे. अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून कमकुवत झाला आहे.

वादळाने हवामानातील आद्रता शोषून घेतली असल्याने मान्सूनला पुढील प्रवास करण्यास अडथळे येत आहेत. यामुळे साहजीकच पेरण्या लांबणार असे चित्र तयार झाले आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून चिंतातूर शेतकऱ्यांची चिंता दूर करणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून लवकरच जोर पकडणार आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे
23 जून नंतर संपूर्ण भारतात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज नुकताच आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. निश्चितच पुढील काही दिवस राज्यात पावसाच्या सऱ्या बरसणार असल्याने हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वनव्यामध्ये गारव्याचा अनुभव देणारा सिद्ध होणार आहे.

IMD ने येत्या चार आठवड्याचा विस्तारित श्रेणीचा हवामान अंदाज सार्वजनिक केला. यात 23 जून पासून मध्य भारतात आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी 70 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.

Post Views: 19

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.