Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज-कळंब सिमेवर बिबट्या सद्रश्य प्राणी दिसल्याने नागरीकांत घबराट  वनविभागाने लक्ष देण्याची गरज

By June 10, 2023No Comments1 Min Read

केज-कळंब सिमेवर बिबट्या सद्रश्य प्राणी दिसल्याने नागरीकांत घबराट

 वनविभागाने लक्ष देण्याची गरज

केज-

केज तालुक्यातील बोरगाव (बु.) हे बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले गाव आहे. या गावातून मांजरा नदी वाहते. नदी ओलांडताच आथर्डी या धाराशीव जिल्ह्यातील गावाचा शिवार सुरू होतो. नदीच्या अलीकडे बोरगाव शिवाराला गाडेमोडी हे नाव आहे. गाडेमोडी शिवारात त्र्यबंक हरीदास लांडगे यांची आंबेराई आहे. शुक्रवारी सकाळी ८ः०० वाजता आंबे उतरण्यासाठी लांडगे आंबेराईत गेले असता त्यांना नदीतून बिबट्या आल्याचे दिसले. तेव्हा ते तात्काळ आंब्याच्या झाडावर चढले. बिबट्या जवळील शेतातील ऊसात गेल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती बोरगाव, आथर्डीच्या शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे बोरगाव, आथर्डी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Post Views: 18

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.