Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

वरीष्ठ लिपीक बलभीम मामा शिंदे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

By May 31, 2023Updated:May 31, 2023No Comments1 Min Read

वरीष्ठ लिपीक बलभीम मामा शिंदे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

आडस-
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, आडस येथील वरीष्ठ लिपीक बलभीम मामा शिंदे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
ते छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेतील एक वरीष्ठ लिपीक होते. मनमिळाऊ स्वभाव, कर्तव्यदक्ष लिपीक म्हणून ते संस्थेत ओळखले जात असत.
आज दि. ३० रोजी छत्रपती शिवाजी मा. वि. येथे बलभीम मामा शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करून सेवापुर्ती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सोळंके सर, माजी मुख्याध्यापक मोरे सर, वरीष्ठ स. शि. गाठाळ सर व प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आडस येथील सर्व शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सर्वांनी बलभीम मामा शिंदे व त्यांच्या पत्नीस पुढील निरोगी व दीर्घआयुष तसेच सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संस्थेचे सचिव रमेशरावजी आडसकर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Post Views: 13

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.