Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज येथे धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीराचा समारोप विद्यार्थ्यांनी बुद्धाची शिकवण आत्मसात करावी- सिताताई बनसोड

By May 30, 2023No Comments2 Mins Read

केज येथे धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीराचा समारोप

विद्यार्थ्यांनी बुद्धाची शिकवण आत्मसात करावी-
सिताताई बनसोड

केज- डॉ. हनुमंत सौदागर (विशेष प्रतिनिधी)

केज येथील फुलेनगर येथे बुद्ध जयंती पासून सुरू आसलेल्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप ३० मे रोजी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगराध्यक्ष सिताताई बनसोड प्रमुख मार्गदर्शक धम्म प्रशिक्षक त्रिवेणिताई कसबे, पोलस्ती मस्के, नंदकुमार मस्के, सुनील शिंदे, प्रमुख पाहुणे हारूनभाई इनामदार, डॉ हनुमंत सौदागर, पद्मिन शिंदे, तारामती सिरसाट, धनराज भालेराव, विठ्ठल समुद्रे, अंबादास काळे, लक्ष्मण धन्वे , सुदेश सिरसट, राजुभाई इनामदार , सचिन वाघमारे, संगीता सिरसट आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या लहान बालकांना संस्कारांची गरज आहे.प्रशिक्षणाने समाज सक्षम होईल. दरवर्षी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल.यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले.
हारुणभाई म्हणाले बुद्धांनी दिलेले पंचशील म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. केजमध्ये विहारासाठी यापुढे मोठ्या निधी उपलब्ध करून देऊ असे मत व्यक्त केले.
युद्ध नको बुद्ध हवा ही भूमिका विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची गरज असल्याचे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. भालेराव यांनी शिबिरासाठी कायम पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. 25 दिवसाच्या शिबिरामधून शिबिरार्थींना त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना 22 प्रतिज्ञा आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी आलेल्या धम्म बंधू भगिनी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
शिबिर यशस्वीतेसाठी धम्मपाल गायकवाड, सरस्वती सिरसट, रेखा हजारे,लता वाघमारे विवेक बनसोड आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा धम्मपाल गायकवाड यांनी तर आभार नंदकुमार मस्के यांनी मानले.
कार्यक्रमास पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.