Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

मराठी पत्रकार परिषदेचा बीडमध्ये मराठवाडा विभागीय मेळावा

By May 27, 2023No Comments2 Mins Read

मराठी पत्रकार परिषदेचा बीडमध्ये मराठवाडा विभागीय मेळावा

बीड : मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्यावतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते
डॉ. विश्वंभर चौधरी, असिम सरोदे आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असतील.

सकाळी 9.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.. यावेळी माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.. यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान होईल..
परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.
दुपारच्या सत्रात असिम सरोदे पत्रकार आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करतील.
दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समारोप होईल.. आमदार संदीप क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोल- मुंडे, मुख्याधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस प़मुख श्रीनंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे आदि मान्यवर मार्गदर्शन करतील .
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे,जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, कोषाध्यक्ष छगन मुळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे, यांनी केले आहे.

Post Views: 18

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.