Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

मुक्त विदयापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 29 मे पासुन सुरूवात

By May 26, 2023No Comments2 Mins Read

 

मुक्त विदयापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 29 मे पासुन सुरूवात

केज प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ, नाशिक यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा दि.29 मे 2023 पासुन सुरू होत आहेत.
सविस्तर वृत्त–
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ, नाशिक यांच्यामार्फत राज्यभर विविध अभ्यासकेंद्रातून विविध प्रकारचे अभ्यासक्रम कार्यरत आहेत, त्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांना दि.29 मे 2023 पासून सुरूवात होत आहे. अनेक अभ्यासक्रमांपैकी एक असलेला बीए या अभ्यासक्रमाच्या सत्रनिहाय व अंतिम परीक्षा दि.29 मे 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच याच कालावधीत शालेय व्यवस्थापन पदविका म्हणजेच डीएसएम्, एम ए एज्युकेशन, बालसंगोपन या अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या, परंतु गतवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासकेंद्राच्या संपर्कात राहावे. तत्पुर्वी प्रा.डॉ.विश्वनाथराव कराड महाविदयालय केज या अभ्यासकेंद्रात बीए व डीएसएम् या अभ्यासक्रमास प्रवेशित सर्व विदयार्थ्यांनी आपापल्या विषयाची पुस्तके घेवून जावीत एैन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार नाहीत त्यामुळे विदयार्थ्यांनी लवकरात लवकर पुस्तके घेवून जावीत असे आवाहन येथील प्राचार्या सौ.माधुरीताई मुंडे, प्राचार्य डॉ.किशोर मोरे, केंद्रसंयोजक प्रा.प्रविण कन्हेरे यांनी केले आहे. तसेच, सदरील परीक्षेचे विषयानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी त्याचे अवलोकन करावे व विदयापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षेस उपस्थित राहावे. असे आवाहन केंद्रसहायक प्रा.भैरवनाथ माने, श्री.अजय यादव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केंद्रसहायक श्री.अजय यादव यांना 9637530695 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post Views: 14

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.