Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

दिव्यांगानी मोफत पुर्व तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा – धनंजय घोळवे

By May 24, 2023No Comments2 Mins Read

दिव्यांगानी मोफत पुर्व तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा – धनंजय घोळवे

केज प्रतिनिधी–

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यात तालुका निहाय मोफत दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  मंगळवारी बीड येथे जिल्हा रुग्णालयात या तपासणी शिबिराचा उदघाटन समारंभ संपन्न होणार असून बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उदघाटन पार पडणार आहे.
सदरील शिबीराचा शुभारंभ 23 मे रोजी बीड इथे तर समारोप 02 जून रोजी परळी इथे संपन्न होणार आहे. केज बुधवार दि.24-05-23 माजलगाव  गुरुवार दि.25-05-23 गेवराई शुक्रवार  दि.26-05-23 वडवणी शनिवार  दि.27-05-23 धारुर रविवार  दि.28-05-23 अंबाजोगाई सोमवार  दि.29-05-23 आष्टी मंगळवार दि.30-05-23 शिरुर (का) बुधवार  31-05-23 पाटोदा गुरुवार दि.01-06-23 व परळी शुक्रवार  दि.02-06-23 रोजी शासकीय रुग्णालय येथे तपासणी होणार आहे ,
दिव्यांग तपासणी शिबिरात केवळ नोंदणी आणि तपासणी करण्यात येणार आहे शिबीरात पात्र लाभार्थ्यांना हे आवश्यक साहित्य  मोफत देण्यात  येतील. या शिबीराचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगानी घ्यावा असे आवाहन भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धनंजय घोळवे यांनी केले आहे .

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.