Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अंकुशराव इंगळे तर उपसभापतीपदी डॉ. वसुदेव नेहरकर

By May 12, 2023No Comments1 Min Read

केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अंकुशराव इंगळे तर उपसभापतीपदी डॉ. वसुदेव नेहरकर

केज

केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ,उपसभापती पदांच्या निवडी आज दि १२ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती केज येथे पार पडल्या. यावेळी एकुण १४ संचालक उपस्थित होते. त्यामध्ये केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अंकुशराव इंगळे तर उपसभापतीपदी डॉ. वसुदेव नेहरकर यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
अत्यंत प्रतीष्ठीची झालेल्या कृषी उ. बा. स. निवडणुकीत रमेशरावजी आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे १४ संचालक निवडून आले होते. सभापती म्हणून अंकुशराव इंगळे व उपसभापती वसुदेव नेहरकर यांची निवड झाल्याने संपूर्ण केज तालुक्यातील शेतकरी,
नेते, कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निवड प्रक्रियेत नि. नि. अधिकारी म्हणून राधाकिसन मोटे यांनी काम पाहिले.

Post Views: 16

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.