Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

वृद्ध आणि निराधारांना प्रतीक्षा बैठकीची………… श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचे ४६८० अर्जाची छाननी पूर्ण !

By May 10, 2023No Comments1 Min Read

वृद्ध आणि निराधारांना प्रतीक्षा बैठकीची…………

श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचे ४६८० अर्जाची छाननी पूर्ण !

गौतम बचुटे/केज :-

संजय गांधी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांना अनुदान मंजूर होण्यासाठी बैठकीची आवश्यकता असून संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांनी दाखल झालेल्या अर्जा पैकी ४६८० अर्जाची छाननी पूर्ण केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, निराधार आणि वृद्द यांनी संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत आर्थिक अनुदान मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ४३०० आणि संजय गांधी निराधार योजनेचे ३८०असे एकूण ४६८० अर्जाची छाननी ही संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी श्रीमती ओव्हाळ व अव्वल कारकून टोळमारे वयांनी पूर्ण केली आहे.
दरम्यान तहसीलदार तथा समितीचे सचिव दुलाजी मेंडके हे अर्ज मंजुरी संबंधी समितीची बैठक आयोजित करणार होते; परंतु दि. ८ मे रोजी तहसीलदार मेंडके त्यांची औरंगाबाद येथे अन्न धान्य वितरण अधिकारी या पदावर बदली झाली असल्याने नियोजित बैठक होवू शकणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता पात्र अर्जदार आणि लाभार्थी हे बैठक कधी होईल? अशी चर्चा करीत असून वृद्ध व निराधार अर्जदार हे तहसील कार्यालयाकडे आशेने हेलपाटे घालीत आहेत.

Post Views: 16

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.