केज तालुक्यात उद्या युवा किर्तनकार कु.शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन..
भाविक-भक्तांनी किर्तनाचा लाभ घ्यावा – अंकुश नेते युवा मंचचे आवाहन..
केज ! प्रतिनिधी
सामाजिक,राजकीय क्षेत्रात सातत्याने स्व:ताला झोकून देऊण काम करणारे युवा नेते अंकुश जोगदंड पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि – 3 मे 2023 रोजी सायंकाळी ८ ते १० या वेळेत युवा किर्तनकार कु.शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन संपन्न होणार आहे.तरी भाविक-भक्तांनी उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन अंकुश (नेते) युवा मंचच्या वतिने करण्यात आले आहे.
सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेले येवता येथिल युवा नेते अंकुश जोगदंड पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि – 3 मे 2023 रोजी सायंकाळी ८ ते १० या वेळेत युवा किर्तनकार कु. शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन संपन्न होणार आहे. तरी भाविक-भक्तांनी उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन अंकुश (नेते) युवा मंचच्या वतिने करण्यात आले आहे.
