Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

परशुराम विषयी नाहक अपवाद पसरले आहेत – भालचंद्र देव

By April 23, 2023No Comments2 Mins Read

परशुराम विषयी नाहक अपवाद पसरले आहेत – भालचंद्र देव

केज

रेणूका माता व जमदग्नी ऋषी यांच्या घरी श्रीहारी विष्णू यांचा अंश सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला यापुर्वीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी अवतार जन्माला येण्यासाठी परिस्थिती तशी असते म्हणून अवतार जन्माला येतात जे जनतेसाठी उपकारक असतात असे भालचंद्र देव केज येथे बोलताना म्हणाले, यावेळी दत्ता धस , सचीन देशपांडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते होते.

चतुर्वेद प्रतिष्ठाण च्या वतीने भृगुनंदन भालचंद्र देव यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी भाजप नेते दत्ता धस , नायब तहसीलदार सचीन देशपांडे , अर्थमंत्र चे प्रशांत देशपांडे , वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रविण देशपांडे , धनंजय कुलकर्णी , चतुर्वेद प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्रीनिवास केजकर , सचीव श्रीधर खोत , कोषाध्यक्ष  शिवराज मुथळे , प्रदिप कुलकर्णी , डॉ दत्ता देशपांडे , ॲड संतोष देशपांडे , संतोष टाकळकर , अनंत कोकीळ , विजय क्षीरसागर , शाम काळे , श्रीराम इतापे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना भालचंद्र देव म्हणाले की भगवान परशुराम यांच्या बद्दल पुरोगामी लोकांत नाहक वाद निर्माण करतात पुराणातील लेखन हे कळून घेतले तर अस काही नव्हते हे कळेल परंतु विनाकारण आईचा हत्यारा , क्षत्रिय संपवणारा असे वाद विनाकारण निर्माण करून समजून घेण्याऐवजी वाढवण्यात अनेकांना रस असतो . याबद्दल सविस्तर वृत्तांत भालचंद्र देव यांनी सांगितला . व्याख्यान नंतर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला .
याप्रसंगी दत्ता धस , प्रशांत देशपांडे , सचीन देशपांडे , प्रविण देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला .

Post Views: 18

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.