Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

बोरगाव (बु.) येथे भीम जयंती उत्साहत साजरी!

By April 15, 2023Updated:April 15, 2023No Comments1 Min Read

बोरगाव (बु.) येथे भीम जयंती उत्साहत साजरी!

केज-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बोरगाव (बु.) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त्त गावातील तरूणांनी मध्यरात्री ठीक १२ वाजता रंगीत फटक्याची आतिषबाजी केली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता सर्व गावकरी बोरगाव येथील समाज मंदीरासमोर एकत्र येऊन समता ध्वज फडकवण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरीक तथा डॉ. आंबडेकरांच्या विचारांचा वारसा जपणारे ज्ञानोबा आरकडे यांच्या हस्ते समता ध्वजाचे रोहन करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी गावाचे प्रथम नागरीक बाळासाहेब गव्हाणे, विजयानंद आरकडे, कालिदास आरकडे, जालिंदर गायकवाड, अशोक दादा गव्हाणे, शहाजी बापू फाटक, शाहुराव गव्हाणे, सुर्यकांत गव्हाणे, गणेश निंगुळे, विकास आरकडे, भैय्यासाहेब आरकडे यांच्यासह गावातील सान थोरांची उपस्थिती होती.
यावेळी समाज मंदीरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व दिपप्रज्वलन करून बौध्दवंदना म्हणण्यात आली. त्यानंतर महापुरूषांच्या नावाचा जयघोष करून अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post Views: 27

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.