Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज तालुका अनेक भागात गारपीट : तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळली देवगाव, मांगवडगाव, हंगेवाडी येथे विज पडून जनावरे दगावले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि झाडे पडली

By April 8, 2023No Comments1 Min Read

केज तालुका अनेक भागात गारपीट : तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळली

देवगाव, मांगवडगाव, हंगेवाडी येथे विज पडून जनावरे दगावले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि झाडे पडली

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात आज दुपारी ३:०० वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर देवगाव, हंगेवाडी आणि मांगवडगाव येथे तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले आहेत.

दि. ८ एप्रिल रोजी दुपारी २:३० ते ३:३० वा सुमारास केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला. केज तालुक्यातील नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केज तालुक्यात तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले :-
हंगेवाडी येथे वीज पडून शशिकांत संपत हांगे यांचा बैल आणि जयराम तुकाराम हांगे एक बैल एक गाय ही तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तर देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला आणि मांगवडगाव येथेह वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे.

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.