Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

दोन गटात शुल्लक कारणावरून दगडफेक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर

By April 6, 2023No Comments1 Min Read

दोन गटात शुल्लक कारणावरून दगडफेक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर

केज-

केज मध्ये गेल्या महीन्यात शुल्लक कारणामुळे वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले होते. त्यामध्ये 71 मधुन 66 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्यांना काल अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातमुचलक्यावर व काही अटी शर्ती लागू करून जामीन मंजूर केला आहे.

24/03/2023 रोजी शुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन गट आमने-सामने भिडले त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाल्याने तब्बल 40 ते 50 जण किरकोळ जखमी झाले होते, पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तब्बल 132 जनावर केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून 66 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर काल दि. 05/04 2023 बुधवार रोजी अंबाजोगाई न्यायालयाने दोन्ही गटातले आरोपींना 308 मध्ये सशर्त जामीन प्रत्येकी 25 हजार रुपये जातमुचलक्यावर व नियम अटी लागू करून जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी दोन्ही गटाचे वकिल adv बी एन ढाकणे,adv पी.डी इतापे, adv वसीम शेख, adv दीपक मुंडे, सरकारी वकील adv फड, adv पवार यांनी काम पाहीले.

Post Views: 14

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.