Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जेष्ठ नागरिक दत्तू सखाराम लोंढे यांचे निधन

By April 2, 2023No Comments1 Min Read

जेष्ठ नागरिक दत्तू सखाराम लोंढे यांचे निधन

केज-

दत्तू सखाराम लोंढे यांचे दि. १ एप्रिल वार शनिवार रोजी र्हदय विकाराच्या झटक्याने आकष्मीक निधन झाले. म्रत्यू समयी त्यांचे वय ७५ वय वर्षे होते.

दत्तू सखाराम लोंढे हे आकाश लोंढे सर व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यरत असणारे सह. शिक्षक विलास लोंढे यांचे ते वडील होते. ते तालुक्यातील कळंब अंबा येथील रहीवशी होते, ते तालुक्यात जुन्या पिढीतील सर्व परिचित नागरिक म्हणून ओळखले जात असत. त्यांचा अंत्यसंस्कार क्रांतीनगर केज येथे करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय नेते यांनी त्यांच्या कुटुंबाला भेटुन सांत्वन केले आहे.

Post Views: 64

Related Posts

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2026

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 8 6
Total Users : 150486
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.