Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी निधी मंजूर कलाप्रेमींनी केले समाधान व्यक्त आ. नमिता मुंदडा यांचा केज भाजपा कार्येकर्त्यांकडून सत्कार

By April 1, 2023Updated:April 1, 2023No Comments2 Mins Read

लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी निधी मंजूर

कलाप्रेमींनी केले समाधान व्यक्त

आ. नमिता मुंदडा यांचा केज भाजपा कार्येकर्त्यांकडून सत्कार

केज–
लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी पाच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल केज शहरातील व तालुक्यातील प्रमुख भाजप कार्यक्रत्यांकडून आमदार नमिता मुंदडा यांचा अंबेजोगाई येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार नमिता मुंदडा या बोलत होत्या. केजकरांचा व तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे भाग्य माझ्या हातून घडत आहे त्याबद्दल मी समाधानी आहे असे मत आमदार नमिता मुंदडा यांनी कार्यक्रत्यांच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहाचे काम दर्जेदार होण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईल व या कामासाठी निधीची कसलेही कमतरता भासू दिली जाणार नाही असे पुढे बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या.या कामासाठी चांगल्यात चांगला आर्किटेक्चर नेमला जाईल व काम सुंदर,दर्जेदार होईल या साठी स्वतः प्रयत्न केला जाईल असे आश्वासन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी दिले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी महाराष्ट्र शासनाने डि. वाय. एस. पी. कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले . या वेळी युवा नेते अक्षय मुंदडा, सुनील आबा गलांडे, डॉ. वासुदेव नेहरकर,भगवान केदार, रामकृष्ण घुले,विष्णु घुले,मुरलीधर ढाकणे,लक्ष्मण तात्या राख, वसंत केदार, बाळासाहेब घुगे, सुरेश केकाण,डॉ.सचीन शेप, अशोक नागरगोजे, अरुण चाटे, दिनकर चाटे,सदाशिव चाटे, महादेव जाधवर, सुनील घोळवे, प्रकाश मुंडे,रघुनाथ बारगजे,शिवाजी चाटे, सुरेश घोळवे,शरद इंगळे,डॉ संभाजी वायबसे ,चंदू मिसाळ, ईश्वर बिक्कड,महादेव घूले,अज्जू तांदळे,विरेंद्र जोगदंड, अविनाश साबळे, श्रीकांत भांगे, विष्णू चाटे, फुलचंद दराडे, विजय वनवे, अशोक सोनवणे,धनंजय घोळवे ,बाबुराव घुले, रणजित बिक्कड,वसंत बिक्कड,उत्तम बिक्कड,भरत बिक्कड,धनराज लाटे, मनोज राख,माणिक शेप सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण घुले यांनी व्यक्त केले.

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.