“आशा” सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, इप्लांट सेंटरचा उद्या केज शहरात शुभारंभ;
केज-
दि. ३१ मार्च शुक्रवार रोजी सेवा निवृत्त ऑनररी कॅप्टन रावसाहेब बचुटे यांचे चिरंजीव आणि कळंब येथील प्रसिद्ध नाक कान-घसा-तज्ज्ञ डॉ आकाश बचुटे (MS-ENT) यांचे लहान बंधू डॉ. विवेक बचुटे (BDS) यांच्या “आशा” हॉस्पिटल” बीड रोड, शिक्षक काँलनी जिओ टावर शेजारी, या दातांच्या दवाखाण्याचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. पंकज कुमावत यांच्या हस्ते आणि तहसीलदार मा. डी. सी. मेंडके, उस्मानाबादचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. जे. एन. सय्यद, उपजिल्हा रुग्णालय केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, माजी सरपंच वसुदेव सावंत, डॉ. अजय सक्सेना, डॉ. मेघा सक्सेना, रवींद्र जोगदंड, डॉ. स्नेहल सावंत आणि आपल्या शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे बचुटे परिवाराकडून विनंती करण्यात आली आहे.
