Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

ज्या भाषेत कोणी बोलेल त्याच भाषेत त्याला उत्तर दिले जाईल ! ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे….!

By March 29, 2023No Comments2 Mins Read

ज्या भाषेत कोणी बोलेल त्याच भाषेत त्याला उत्तर दिले जाईल ! ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे….!
— निलेश राणे
———————————————-

गौतम बचुटे/केज :-
संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही.आम्ही काही गांधीवादी नाही आहोत म्हणून आमच्याशी जे कोणी ज्या भाषेत बोलेले त्याच भाषेत त्याला उत्तर आम्ही देऊ. असा ईशारा निलेश राणे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला देत ही शिकवण आम्हाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असल्याचे सांगितले. संजय राऊत यांचे स्टेटमेंट म्हणजे काय महाराष्ट्राची दिशा होऊ शकत नाही. अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ते केज येथे न्यायालयात हजर राहील्या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पत्रकारांच्या प्रश्नावर वरील विधान केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, सन २०२० मध्ये निलेश राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला निलेश राणे यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती;

त्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, लाडेगाव ता. केज आणि विवेक चव्हाण पळसखेडा ता. केज यांच्या विरुद्ध ऑक्टोबर २०२० रोजी गु. र. नं. ४३२/२०२० भा. दं. वि. ५०५ (२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या प्रकरणी केज येथील न्यायालयात न्यायाधीश पावसकर मॅडम यांच्या न्यायालयात नियमित जमिनीसाठी निलेश राणे केज येथे आले होते. न्यायालयाने त्यांना वैक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
निलेश राणे यांच्या वतीने ॲड. महादेव तपसे हे काम पहात आहेत.
———————————————-–

Post Views: 19

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.