Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

आडसकर, मुंदडा ,पाटील, इंगळे,इनामदार यांच्या पुढाकाराने अखेर विकासकामाचा पहीला नारळ फुटणार केज शहरात न.प.च्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भुमिपुजन सोहळा

By March 28, 2023Updated:March 28, 2023No Comments2 Mins Read

आडसकर, मुंदडा ,पाटील,
इंगळे,इनामदार यांच्या पुढाकाराने अखेर विकासकामाचा पहीला नारळ फुटणार

केज शहरात न.प.च्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भुमिपुजन सोहळा
———————–

केज-
न.प. निवडणूक झाल्यानंतर विकासकामाच्या प्रतिक्षेत असणारी जनता यांची आता प्रतीक्षा संपली असून आडसकर, मुंदडा, पाटील,इनामदार या राजकीय मंडळींच्या सहकार्यातून केजच्या विकासासाठी विविध कामे आगामी काळात होणार असल्याचे जनविकास आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार यांनी म्हटले आहे. पहील्या विकासकामाचा नारळ फुटणार आहे.

न.प.केजच्या माध्यमातून सदरील विविध विकास कामाचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा दि.29 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
या विकास कामाचे उद्घाटन केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर हे असतील तसेच भाजप जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा,कृ.उ.बा.स. मा.सभापती अंकुशराव इंगळे,जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार, मा,नगराध्यक्ष आदित्य पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंडके, मा.सरपंच युवराज दादा काळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम,गटनेते,न.प.राजुभाई इनामदार,न.प.गटनेते राष्ट्रवादी रामचंद्र गुंड,ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,शिवसेना ता.प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे,पशुपतीनाथ दांगट, रमेश गुळभिले,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार,भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.वासुदेव नेहरकर, डॉ, त्र्यंबट चाटे, रिपाइंचे ता.अध्यक्ष दीपक कांबळे,ॲड.महादेव लाड,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, व पत्रकार हे असतील. दरम्यान,पहिल्या टप्प्यात ५ कोटींच्या निधीतून केज शहरातील मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. अशी माहिती जनविकास परीवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांनी दिली.केज नगरपंचायत अंतर्गत ५ कोटींचा कामाचा शुभारंभ सोहळा व बांधकाम मजुरांना किट वाटपाच्या कार्यक्रमाला केज शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, उपनगराध्यक्षा शीतलताई दांगट,नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड, सर्व सभापती, नगरसेवक, कर्मचारी, व नगरपंचायत कार्यालय केज यांनी केले आहे.

Post Views: 20

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.