केज तालुक्यात बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
केज :-
अंबाजोगाई येथील चनई मधून दोन दिवसां पासून बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण पवन गोचडे याचा मृतदेह कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या पुलाखाली आढळून आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत असून तपासाअंती पुढील माहीती उपलब्ध होणार आहे.
