Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न:

By February 26, 2023No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न:

गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक २५. २. २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक सचिव आर. जे. दिग्रसकर होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ बालकवी पंडित मामा तसेच प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदेडचे आर. एल. आडे, समाजसेवक शंकरराव बाभळीकर, शंकरराव नामवाड, शिवराज दिग्रसकर, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, सोनटक्के सर तसेच सौ. सुशीला दिग्रसकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले सूत्रसंचालन सौ सीमा दिग्रसकर यांनी केले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी संस्थेचे सचिव आर. जे. दिग्रसकर यांना महात्मा कबीर समता परिषद तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण व जिवन गौरव पुरस्कार 2022 मिळाल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले देशभक्तीपर गीत, कोळीगीत, नाटक, पंजाबी गीत, मराठी लावणी, असे विविध प्रकारचे कलागुण यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक डी.जे. कल्याणकर जाधव एस. डी. सिंदगीकर एस. व्ही. किडे एस. एस. मोरे एस. डी. सौ. माने यांनी परिश्रम घेतले. तर आभार सौ. क्षीरसागर यांनी केले.

Post Views: 20

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.