Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

सपोनि शंकर वाघमोडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानीत

By February 7, 2023No Comments2 Mins Read

सपोनि शंकर वाघमोडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानीत
—————————————-

– पोलीस सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करूण सामाजीक पटलावर आपली वेगळी छबी उमटविणारे केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी प्रमुखांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
सविस्तर वृत्त असा की भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने प्रशासकीय, सामाजीक,पत्रकारीता,शैक्षणिक, वैद्यकीय,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन फेब्रुवारी महिन्यात सन्मानीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या पुरस्कारतील शासकीय पुरस्कारासाठी केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांची निवड केली आहे.बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व प्रभारी निरीक्षक यांच्या नेमणूका इतर ठीकाणी केल्याने त्यामध्ये केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची गेवराई तालुक्यात बदली झालेमुळे ते फेब्रुवारीत या पुरस्कार सोहळ्यासाठी शासकीय कामामुळे येतील की नाही याची शंका राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अजय भांगे यांच्या मनात आल्याने त्यांनी दि ०७ फेब्रुवारी मंगळवार रोजी केज पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या निरोप समारंभ प्रसंगी केज पोलिस ठाण्यामध्ये जाऊन उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने
शंकर वाघमोडे यांना सन्मानीत केले प्रसंगी या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार अजय भांगे, उपाध्यक्ष पत्रकार साजेद इनामदार, तालुका सरचिटणीस मुबशीर खतीब, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे,सचिव गौतम बचुटे,पत्रकार धनजंय कुलकर्णी , मराठी डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास तपसे झुंझार पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय हांडिबाग, सचिव पत्रकार दशरथ चवरे,सक्रिय पत्रकार संघाचे सदस्य महादेव गायकवाड,पत्रकार दिनकर राऊत,पत्रकार सयबाज,भाजपाचे जेष्ठ नेते दत्तात्रय धस पत्रकार गुळभिले,पत्रकार महादेव दळवी , रिपाइंचे केज शहराध्यक्ष भास्कर मस्के सह विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 24

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.