Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

हातावर पोट भरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यापेक्षा भु-माफियावंर कारवाई करा..! बाबुरावजी पोटभरे

By January 31, 2023Updated:January 31, 2023No Comments2 Mins Read

हातावर पोट भरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यापेक्षा भु-माफियावंर कारवाई करा..!

बाबुरावजी पोटभरे

केज–
केज सह तालुक्यात लबाडांचे राजकारण सुरु आहे. राजकीय पुढार्यांची भु माफीयागिरी सुरू आहे, हातावर पोट भरणाऱ्या विरूद्ध कारवाई करण्यापेक्षा भुमाफीयागीरी करणार्यावर कारवाई करा असा सवाल करत लवकरच या विरोधात बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून जन आंदोलन उभे करणार असल्याचे ब.वि.मो.संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांनी म्हटले आहे.
ते दि. 31 रोजी केज येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून हा इशारा दिला आहे.
गायरान जमिनी, इनामी जमीनी, देवस्थानच्या जमीनी व मुख्य भागावरील अतीक्रमणे करून जमीनी हडपण्याचा डाव सर्व पक्षांच्या संगणमताने सुरू असून आम्ही भाऊ भाऊ सर्व जण मिळून खाऊ असाच प्रकार केज सह तालुक्यात घडत आहे. असे ते म्हणाले
———————————
हातावर पोट असणार्या व्यवसाईकावर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या माफियावंर कारवाई झाली पाहिजे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन पोलीस प्रशासन व महसूल विभागालाही त्यांनी सवाल विचारला आहे का ? असे बोलले जात आहे.
——————————–
पुढे बोलतांना ते म्हणाले आहेत की, अनेक राजकीय पुढार्यांनी अवैध जमिनीवर कब्जा केला आहे. व खरीदी विक्री केली आहे. अवैध बांधकाम केले आहेत. अनेक प्रकरण नागरिकांनी माझ्याकडे सुपूर्द केले आहेत या सर्व प्रश्नावर लवकरच केज येथे आंदोलन उभे करून गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या येथील राजकीय पुढार्यांच्या भुमाफिया विरूद्ध आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक स्मशानभूमी असाव्यात जातीच्या नावाने असू नयेत असेही त्यांनी नमूद केले,
यापुर्वीही केज तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर सातत्याने लढा दिला आहे. यापुढे तालुक्यातील राजकीय पुढार्यांची भुमाफिया विरूद्ध आवाज उठवणार असल्याचे ब.वि.मो. संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Post Views: 23

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.