Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ आरंभ फांऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वत्कृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

By January 27, 2023No Comments1 Min Read

राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ आरंभ फांऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वत्कृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

केज-

आरंभ फांऊंडेशन संचलित,अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे छञपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य,चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडु देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या स्मरणार्थ वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन दि.१२जानेवारी रोजी बोरगाव (बु) जि.प.शाळेत आरंभ फांऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री.ॲड.योगेश दिलीप चांगण, सचिव श्री.दिपक रमेश होळकर तसेच अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे श्री.नरसिंग होळकर व ॲड.कु.उत्तरेश्वर सो.निंगुळे यांच्यातर्फे करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना आपले मनोगत स्पष्ट, बाणेदार व भाषेवर प्रभुत्व मिळविता यावे तसेच स्वतःतील कलागुणांना वाव मिळावा या भावनेने सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकुण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यातील प्रथम क्रमांक कु.संस्कृती विजय गव्हाणे,द्वितीय क्रमांक कु.तितिक्षा किशोर तारळकर,तृतीय चि.आमोद दत्तात्रय गव्हाणे यांनी संपादित केला.विजेत्यांना सरपंच श्री.बाळासाहेब गव्हाणे,उपसरपंच श्री.जालिंदर गव्हाणे व श्री.दिपक रमेश होळकर यांच्यातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपञ देण्यात आले.
हे बक्षिस वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.शंकर तारळकर यांनी परिश्रम घेतले.आरंभ फांऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंचने त्यांचे मनापासुन आभार मानले आहेत.

Post Views: 29

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.