Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

करुणा मुंडे आणि अन्य एका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल !

By January 24, 2023No Comments1 Min Read

करुणा मुंडे आणि अन्य एका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल !

गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्यात करुणा मुंडे आज अन्य एक जणां विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दि. २३ जानेवारी रोजी रात्री ९:०० वा सुमारास बालाजी तांदळे हे त्यांच्या मोबाईलमध्ये फेस बुकवर करूणा मुंडे यांचा व्हीडीओ पाहात असताना आमदार धनंजयजी मुंडे यांचेवर व्हिडीओ मध्ये केलेल्या आरोपा संदर्भात त्यांनी फोन केला असता करुणा मुंडे यांनी बालाजी तांदळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच मोबाईल वरून अजय देडे यानाही बालाजी तांदळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी बालाजी तांदळे यांच्या तक्रारी वरून करुणा मुंडे (शर्मा ) आणि अजयकुमार देडे दोघे रा. मुंबई यांचे विरुध्द दि. २३ जानेवारी रोजी रात्री ११:०० वा च्या दरम्यान केज पोलीस ठाण्यात दखलपात्र स्वरूपाचा गु. र. न. ५६/२०२३ भा. दं. वि. ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Post Views: 27

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.