Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

प्रवाशाचा हृदयाविकाराच्या झटक्याने मृत्यू

By January 24, 2023No Comments1 Min Read

प्रवाशाचा हृदयाविकाराच्या झटक्याने मृत्यू

गौतम बचुटे/केज :-
एसटी बस मधून खाली उतरताना एका वयोवृद्ध प्रवाशाला हृदयाविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की वरपगाव येथील शेषराव नारायण बनसोडे वय (७५ वर्ष) हे मंगळवार दी. २४ जानेवारी रोजी वरपगाव-केज गाडीने क्र. (एम एच-३०/बी एल-०१२५) प्रवास करीत होते. ते ६:३० वा दरम्यान केज बस स्टँडवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गाडीचे वाहक तांदळे आणि चालक लोकरे यांनी ही माहिती तात्काळ वाहतूक नियंत्रक जगदीश चिक्शी यांना दिली. त्या नंतर जगदीश चिक्ची यांनी तात्काळ ही माहिती पोलीसांना देऊन आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तसेच यावेळी बस स्टँडवर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. विनोद गुंड, चंद्रकांत मस्के, दिलीप गवळी आणि दिलीप बनसोडे यांनी त्यांना मदत केली.
दरम्यान मयत शेषेराव बनसोडे यांचा मुलगा संतोष बनसोडे हा कुटुंबासह उस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेले असल्याने ते त्यांच्याकडे जाण्यासाठी केजकडे येत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच वरपगाव येथील त्यांचे पुतणे माणिक बनसोडे यांनी केज येथे येऊन शेषेराव बनसोडे यांचा मृतदेह गावी घेऊन गेलेअसल्याची माहिती मिळाली आहे.

Post Views: 58

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.