Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

गरीब शेतकरी पुत्र प्रशातंची जिवनमरानाशी झुंज एकुलता एक आधारवड असणाऱ्या मुलासाठी कुटुंबाची आर्थिक मदतीसाठी याचणा बोरगावकरांची मदत ठरतेय मोलाची तर गढी येथील वर्गमित्र मदतफेरी काढून उपचारासाठी करतायत पैसे जमा

By January 20, 2023No Comments2 Mins Read

गरीब शेतकरी पुत्र प्रशातंची जिवनमरानाशी झुंज

एकुलता एक आधारवड असणाऱ्या मुलासाठी कुटुंबाची आर्थिक मदतीसाठी याचणा

बोरगावकरांची मदत ठरतेय मोलाची तर गढी येथील वर्गमित्र मदतफेरी काढून उपचारासाठी करतायत पैसे जमा

बीड-

केज तालुक्यातील बोरगाव (बु) येथील सालगडी म्हणून दुसर्याच्या शेतात काम करून कुटुंबाचा आधारवड असणाऱ्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलत भविष्याची सोनेरी स्वप्न पाहणारे रमेश राऊत यांचा मुलगा प्रशातंचा मोटारसायकल अपघात झाला आहे त्याच्या डोक्याला व शरिराच्या इतर भागावर गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्यावर बीड येथील काकू नाना दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून आर्थिक खर्च मोठा असल्याने कुटुंब पुर्णतः हतबल झाले आहे.
आई वडीलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले असून माझ्या मुलाला वाचवा अशी विनवणी प्रत्येकाला करत आहेत.
अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथील रमेश राऊत यांना पत्नी, तिन मुली व एकुलताएक मुलगा प्रशांत आहे. प्रशांतने सध्या गढी (गेवराई) येथे डि. फार्मसी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो सुध्दा शिक्षण घेत मिळालेल्या वेळेत काम करून उदरनिर्वाहासाठी पैसे जमवत होता. दि.16 जानेवारी रोजी गेवराई नजीक अज्ञात वाहणाने प्रशांत चालवत असलेल्या मोटारसायकला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची दवाखान्यात जिवनमरानाशी झुंज सुरू आहे.
———————————-
बोरगावकरांची मदत ठरतेय मोलाची;
वर्गमित्रांकडून मदतफेरी काढून मदतीसाठी याचणा
——————————-
राऊत कुटुंबाची हालाखीची परिस्थिती बोरगाव येथील नागरिकांना माहीती असल्याने हतबल झालेल्या राऊत कुटुंबा एकुलताएक मुलगा प्रशांतच्या उपचारासाठी सर्व ग्रामस्थ, तरूण एकवटले असून सर्वजण आर्थिक मदत करत आसून मदतीसाठी दानशुरांकडून अपेक्षा व्यक्त करत आहेत.

गढी येथील प्रशांतचे वर्गमित्रांकडून मदतफेरी काढून आर्थिक मदत गोळा करून प्रशांतच्या उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न करित आहेत.
प्रशांतच्या उपचारासाठी मोठा खर्च असल्याने समाजातील दानशूर व्यक्तीने राऊत कुटुंबाला आर्थिक मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासून राऊत कुटुंबाला त्यांचा आधारवड वाचवण्यासाठी आधार द्यावा अशी बोरगावकरांची व वर्गमित्रांकडून आवाहन केले जात आहे.

Post Views: 29

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.